ठाणे महानगरपालिका,अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट- www.thanecity.gov.in
पदांचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी अथवा बी.ए.एम.एस व सार्वजनिक आरोग्य विभागातील कामाचे अनुभवास प्राधान्य
वयाची अट – 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही
वेतन – 40000/-
नोकरीचे ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचे ठिकाण – ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी, ठाणे – 400606
अधिकृत वेबसाईट – www.thanecity.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
0 Comments