एकूण जागा – 70
पदाचे नाव & जागा –
1. प्रोजेक्ट इंजिनिअर – 55
2 .प्रोजेक्ट ऑफिसर – 15
शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट ऑफिसर – 01.60% गुणांसह BE/ B.Tech/ B.Sc Engg / Integrated M.E. / M.Tech.(मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/सिव्हिल/IT / ECE) [SC/ST/PWD: 55% गुण] 02. 01 वर्ष अनुभव
2.प्रोजेक्ट इंजिनिअर – 01.60% गुणांसह MBA / MSW /PG डिप्लोमा (HR) / CA / ICWA/ MBA (फायनान्/मार्केटिंग/फॉरेन ट्रेड/सप्लाई चेन मॅनेजमेंट) [SC/ST/PWD: 55% गुण] 02. 01 वर्ष अनुभव
वयाची अट – 18 to 28 वर्षे, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – तेलंगणा & आंध्रप्रदेश
परीक्षा शुल्क – General/OBC/EWS – ₹300/- [SC/ST/PWD – फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021
अधिकृत वेबसाईट – https://bdl-india.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9834409673 या क्रमांकावर Whatsapp करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careerbanalebc.blogspot.com/
0 Comments