Nagpur Municipal Corporation Recruitment | नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकरिता थेट मुलाखतीचे नियोजन करण्यात आले आहे,
मुलाखत देण्याची तारीख 06 एप्रिल 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in

एकूण जागा – 03

पदाचे नाव & जागा –
1.पशुवैद्यक – 02
2.पॅरावेट – 01

शैक्षणिक पात्रता – 1.पशुवैद्यक – पशुवैद्यक शास्त्रातील B.V.S.C आणि A.H पदवी (पशुवैद्यकिय क्षेत्राचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.)

2.पॅरावेट – पशुवैद्यक शास्त्रातील पदविका.

वयाची अट – 43 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण – नागपूर

वेतन – 1.पशुवैद्यक – 18,000/-
2.पॅरावेट – 10,000/-

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन नागपूर कार्यालय येथे उपस्थित राहावे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9834409673 या क्रमांकावर Whatsapp करा.

Post a Comment

0 Comments