Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 520 जागांसाठी भरती

CareerBanaleBC – नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 520 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट - https://www.nmmc.gov.in/navimumbai/

एकूण जागा – 520

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकशास्त्र तज्ञ – 15
2.मायक्रोबायोलॉजिस्ट – 05
3.इंटेंसिव्हिस्ट – 10
4.वैद्यकीय अधिकारी –

MBBS – 50
BAMS – 75
BHMS – 40
BUMS – 10

5.स्टाफ नर्स – 200
6.लॅब तंत्रज्ञ – 20
7.जूनियर लॅब तंत्रज्ञ – 15
8.ANM – 40
9.बेडसाइड सहाय्यक – 40

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकशास्त्र तज्ञ – MD Medicine Graduate मेडिकल
2.मायक्रोबायोलॉजिस्ट – MD in Microbiology
3.इंटेंसिव्हिस्ट – MD / DNB
4.वैद्यकीय अधिकारी – MBBS / BAMS / BHMS / BUMS
5.स्टाफ नर्स – General Nursing and Midwife (GNM) course
6.लॅब तंत्रज्ञ – Master Of Science
7.जूनियर लॅब तंत्रज्ञ – DMLT Course
8.ANM – ANM Course
9.बेडसाइड सहाय्यक – 12th pass

वेतन – 1.वैद्यकशास्त्र तज्ञ – 2,50,000/-
2.मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट – Rs 2,50,000/-
3.इंटेंसिव्हिस्ट – 2,50,000/-
4.वैद्यकीय अधिकारी –

MBBS – 1,00,000
BAMS – 75,000
BHMS – 60,000/-
BUMS – 60,000/-

5.स्टाफ नर्स – 45,000/-
6.लॅब तंत्रज्ञ – Rs 30,000/-
7.जूनियर लॅब तंत्रज्ञ – 20,000/-
8.ANM – 35,000/-
9.बेडसाइड सहाय्यक – 20,000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/navimumbai/

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9834409673 या क्रमांकावर Whatsapp करा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careerbanalebc.blogspot.com

Post a Comment

0 Comments