Career Banale BC – बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/
एकूण जागा – 150
पदांचे नाव – Generalist Officer MMGS Scale
शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree in any discipline with minimum 60% marks in the aggregate of all semesters / years (55% for SC / ST / OBC / PwBD)
वयाची अट – 25 to 35 वर्षापर्यंत
परीक्षा शुल्क – UR / EWS / OBC – 1180-/
SC / ST – 118-/
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9834409673 या क्रमांकावर Whatsapp करा.
0 Comments