भरती 2021- (SAI) भारतीय क्रीडा प्राधिकरणात


 Total: 27 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या 
1असिस्टंट कोच ऑलिम्पियन23
2कोच ऑलिम्पियन / पॅरा-ऑलिम्पियन04
Total27

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: ऑलिम्पिक / पॅरालिंपिक मध्ये सहभाग
  2. पद क्र.2: ऑलिम्पिक / पॅरालिंपिक खेळांचे पदक विजेते

वयाची अट: 26 जानेवारी 2021 रोजी, 

  1. पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जानेवारी 2021 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online 

Post a Comment

0 Comments