विविध पदांची भरती [Reminder]- (CB Dehu Road) देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात


 Total: 10 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1असिस्टंट मेडिकल ऑफिसर03
2पार्ट टाईम डेंटल सर्जन01
3सायकॉलॉजिस्ट01
4क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट01
5विशेष शिक्षक (MR)03
6 स्पीच थेरपिस्ट01
Total10

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MBBS     (ii) 01 वर्ष अनुभव  
  2. पद क्र.2: (i) MDS       (ii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: (i) MD Psychiatrist    (ii) 01 वर्ष अनुभव
  4. पद क्र.4: (i) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मध्ये मास्टर  (ii) 01 वर्ष अनुभव 
  5. पद क्र.5: (i) विशेष शिक्षणात D.Ed    (ii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) स्पीच थेरपी मध्ये डिप्लोमा  (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 

  1. पद क्र.1,3 & 4: वयाची अट नाही.
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.5 & 6: 34 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: देहू रोड

थेट मुलाखत: [वेळ: 10:00 ते 12:00 PM]

  1. पद क्र.1 & 2: 28 डिसेंबर 2020
  2. पद क्र.3 ते 6: 11 जानेवारी 2021

मुलाखतीचे ठिकाण: 

  1. पद क्र.1 & 2: C.G.S देहू रोड
  2. पद क्र.3 ते 6: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉन्टोनमेंट सामान्य रुग्णालय, गुरुद्वारासमोर देहू रोड पुणे – 412101

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Post a Comment

0 Comments