शिक्षक पदांची भरती- (PMC) पुणे महानगरपालिकेत

 


जाहिरात क्र.: 1/547

Total: 51 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1शिक्षक – माध्यमिक/उच्च माध्यमिक (मराठी माध्यम)31
2शिक्षक – माध्यमिक/उच्च माध्यमिक (उर्दू माध्यम)20
Total51

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: B.A/B.Sc+B.Ed/B.A+B.P.Ed  /50% गुणांसह M.A./M.Com+B.Ed
  2. पद क्र.2: B.A/B.Sc+B.Ed/B.A+B.P.Ed/ 50% गुणांसह M.A./M.Com/M.Sc +B.Ed

वयाची अट: 18 डिसेंबर 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही. 

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय , भाऊसाहेब शिरोळे भवन , जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे -05

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2021 (02:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Post a Comment

0 Comments