नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nio.org
पदाचा सविस्तर तपशील-
पदाचे नाव – प्रकल्प सहकारी- II
पद संख्या – 1 जागा
पात्रता – Masters in Geological Sciences with minimum 2 years research experience in the relevant field
वयाची अट – 35 वर्षे
नोकरी ठिकाण – गोवा
वेतन – 28,000 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – hrdg@nio.org
अधिकृत वेबसाईट – www.nio.org
0 Comments