कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
पदाचा सविस्तर तपशील-
परीक्षेचे नाव – CHSL (10+2) परीक्षा 2020
पदाचे नाव – लोअर डिव्हिजन लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक / सॉर्टिंग सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर
पद संख्या – 5000 जागा
पात्रता – 10+2 / HSC Pass
वयाची अट – 18 ते 27 वर्षे
परीक्षा शुल्क – 100 रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
0 Comments