ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 & 15 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.becil.com
पदाचा सविस्तर तपशील –
पद संख्या – 13 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतन – 30,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – Accros india
अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 & 15 डिसेंबर 2020
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.becil.com
0 Comments