भरती 2021- (Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ‘प्रशिक्षणार्थी’


 जाहिरात क्र.: 04/2020

Total: 51 जागा  

पदाचे नाव: उप कार्यकारी अभियंता (वितरण)

शैक्षणिक पात्रता: (i) BE/B.Tech (इलेक्ट्रिकल)  (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 04 एप्रिल 2020 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹500/-  [राखीव प्रवर्ग: ₹250/-, PWD/ExSM: फी नाही]

परीक्षा (Online): एप्रिल 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 20 मार्च 2020]

Post a Comment

0 Comments