Total: 59 जागा
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹700/- [SC/ST/PWD: ₹125/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2021
लेखी परीक्षा (Online): 14 मार्च 2021
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 01 जानेवारी 2021]
0 Comments