भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.aai.aero
पदाचा सविस्तर तपशील-
पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या – 180 जागा
पात्रता – मूळ जाहिरात वाचावी
वयाची अट – 18 ते 26 वर्ष (sc /st – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट )
नोकरीचे ठिकाण – पुणे , गोवा , कोल्हापूर , सोलापूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020
ऑनलाईन अर्ज करा –
ग्रॅज्युएट, डिप्लोमा अप्रेंटिस – click here
आयटीआय ट्रेड अप्रेंटिस – click here
अधिकृत वेबसाईट – www.aai.aero
0 Comments