महाराष्ट्र राज्यात 112 जागांसाठी भरती- (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत


 Total: 112 जागा

पदाचे नाव: मायक्रोबायोलॉजिस्ट, सल्लागार, SPM, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ सल्लागार, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता: Ph.D/MD/कोणतीही वैद्यकीय पदवी/MBBS/M.Sc / B.E/MPH / MHA / MBA/B.Pharma/कोणतीही पदव्युत्तर पदवी/पदवीधर/12 वी उत्तीर्ण + इंजिनिअरिंग डिप्लोमा

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट: 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Post a Comment

0 Comments