109 जागांसाठी भरती- (CEIL) सर्टिफिकेशन इंजिनिअर्स इंटरनॅशनल लि. मध्ये




 जाहिरात क्र.: CEIL/HR&A/Advt./2020-21/001

Total: 109 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1इंजिनिअर  (QA/QC)13
2सिनियर इंजिनिअर  (QA/QC)69
3डेप्युटी मॅनेजर (QA/QC)20
4इंजिनिअर स्पेशलिस्ट ग्रेड I02
5सिनियर इंजिनिअर स्पेशलिस्ट ग्रेड II04
6ऑफिसर (ग्रेड III)01
Total 109

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 ते 5: (i) 50% गुणांसह मेकॅनिकल / सिव्हिल / E&I [इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन]  इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा   (ii) अनुभव 
  2. पद क्र.6: (i) MBA   (ii) 10 वर्षे अनुभव 

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2020 रोजी 30/32/35/45 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruit.hr1@ceil.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2020  

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

अर्ज (Application Form): पाहा

Post a Comment

0 Comments