वकिल पदांची भरती- पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत


 पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत दिवाणी न्यायालय, पुणे आणि उच्च न्यायालय मुंबई येथे वकिल पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईटhttps://www.punecantonmentboard.org

पदाचे नाववकिल

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – पुणे, मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.punecantonmentboard.org/

अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, शंकरशेठ रोड, गोळीबार मैदाना, पुणे – 411001

Post a Comment

0 Comments