लॅब सहाय्यक पदासाठी भरती - आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे

                                      

आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे लॅब सहाय्यक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल )/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट - https://www.aitpune.com/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नावलॅब सहाय्यक

पात्रता – Diploma (IT/Computer)/ Graduation

नोकरी ठिकाण – पुणे. Army Institute pune recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ईमेल )/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ई-मेलhodit@aitpune.edu.in

अधिकृत वेबसाईट – https://www.aitpune.com/

पत्ताआर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी, आळंदी रस्ता, दिघी टेकड्या, पुणे – 411015



Post a Comment

0 Comments