।शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक
पद संख्या – 10 जागा
पात्रता – Any Graduate, Pass out M.Lib. and Inf. Sci. Course
वयाची अट – खुला प्रवर्ग – 38 वर्षे, राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
नोकरी ठिकाण – कोल्हापूर, महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2020
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 25 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ग्रंथालय कार्यालय
मुलाखतीचा पत्ता – बी.के. ज्ञान संसाधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
0 Comments