अंतर्गत अधिकारी पदाची भरती - महाराष्ट्र पोलीस मुंबई

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट http://www.mahapolice.gov.in/

पदाचे नाव – वरिष्ठ स्वीय सहाय्यक/स्वीय सहाय्यक (अधिकारी)

पदाचा सविस्तर तपशील –

पद संख्या – 1 जागा

पात्रता – Retired Officer

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ताadg.eowms@mahapolice.gov.in

अधिकृत वेबसाईट – http://www.mahapolice.gov.in/


Post a Comment

0 Comments