अपरेंटिस पदाच्या 83 जागांची भरती- महावितरण अकोला येथे


 जाहिरात क्र.: 98/2020

Total: 83 जागा

पदाचे नावअप्रेंटिस (इलेक्ट्रिकल / वायरमन / COPA)

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण 

वयाची अट18 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण – अकोला

Fee: फी नाही.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: Click Here

Online अर्ज: Click Here

Post a Comment

0 Comments