विविध पदांसाठी आयबीपीएस अंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत अर्ज सुरू होण्याची तारीख दोन नोव्हेंबर वीस आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 20 आहे.
नोकरीचे ठिकाण ; Across India
पदसंस्था आणि पदांचे नाव
1) I.T. Officer; 20 जागा
2) Agricultural Field Officer; 485 जागा
3) Rajbhasha Adhikari ; 60 जागा
4) Law Officer; 25 जागा
5) HR/Personnel Officer ; 50 जागा
6) Marketing Officer; 7 जागा
पात्रता – Graduation in relevant discipline
वयाची अट; 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 नोव्हेंबर 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात PDF
ऑनलाईन अर्ज करा ; https://www.ibps.in
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9834409673 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा .
0 Comments