भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2020 आणि 6 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofind
पदाचा सविस्तर तपशील –
Masseur/ Masseuse – 6 जागा
व्यायाम फिजिओलॉजिस्ट- 34 जागा
पात्रता –
Masseur/ Masseuse – Passed 10+2 with Certificate course/Skill Development Program in Masseur / Masseuse/Massage Therapy
व्यायाम फिजिओलॉजिस्ट – MBBS / Masters in Medical Physiology/ Human Physiology/ Sports and Exercise Physiology
वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतन – 35,000 रुपये. Sai Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – व्यायाम फिजिओलॉजिस्ट – 26 नोव्हेंबर 2020
Masseur/ Masseuse – 6 डिसेंबर 2020
Masseur/ Masseuse – PDF
व्यायाम फिजिओलॉजिस्ट – PDF
ई-मेल पत्ता( Masseur/ Masseuse) – sainrc.jobs2020@gmail.com
ऑनलाईन अर्ज करा (व्यायाम फिजिओलॉजिस्ट) – click here
अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.nic.in/
0 Comments