खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे संचालक, उपसंचालक पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 अधिकृत वेबसाईट-http://www.kvic.gov.in/kvicres/index.php
पद संख्या – 34
पदाचे नाव – संचालक, उपसंचालक
पात्रता – Bachelor of Engineering/ Bachelor of Technology
वयाची अट –
संचालक- 50 वर्ष
उपसंचालक- 40 वर्ष
नोकरी ठिकाण – मुबंई
वेतन –
१)संचालक – ७८,८००
२) उपसंचालक – ६७,७००
अर्ज पद्धती – ऑनलाईन. KVIC Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.kvic.gov.in/kvicres/index.php
0 Comments