32 जागांसाठी भरती - भारतीय मानक ब्यूरो(BIS)




भारतीय मानक ब्यूरो (BIS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज स्पीड पोस्टनी पाठवायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेम्बर  2020  आहे. अधिकृत वेबसाईट 

https://bis.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या 

उप निदेशक ; 7

अनुभाग अधिकारी ; 20

लाइब्रेरियन ; 2

डिप्टी लाइब्रेरियन -3

पात्रता ; मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट ; 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

>नोकरीचे ठीकण ; मुंबई , कोलकत्ता , चेन्नई ,चंदीगड

अर्ज पद्धती ; ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख ;15 डिसेम्बर  2020

मूळ जाहिरात ; PDF

अधिकृत वेबसाईट ; https://bis.gov.in/


Post a Comment

0 Comments