11 जागांसाठी भरती- महाराष्ट्र राज्य विमा संस्थेअंतर्गत

                                          

महाराष्ट्र राज्य विमा संस्थेअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 7 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट - https://www.esic.nic.in/


पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नावं – Administrative Officer Group B

पदसंख्या –

Mumbai – 5

Nashik – 1

Pune – 2

Solapur – 1

Aurangabad – 1

Nagpur – 1

पात्रता – Degree / Diploma in Law

अर्ज पद्धती – ऑफलाईन. Maharashtra Rajya Kamgar Vima Society Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईटhttps://www.esic.nic.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, ६ वा मजला, पंचदीप भवन, मा.म. जोशी मार्ग, लोअर परळ मुंबई – 400013



Post a Comment

0 Comments