(PMC) पुणे महानगरपालिका भरती 2020-PMC Recruitment 2020
Total: 13 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या .
1. सिनियर डेटाबेस इंजिनिअर 01 .
2. डेटाबेस एडमिन (DBA) 01 .
3. सॉफ्टवेयर इंजिनिअर 01 .
4. सॉफ्टवेयर इंजिनिअर (पेमेंट सर्व्हिसेस-1 ) 01 .
5. सॉफ्टवेयर इंजिनिअर (असेसमेंट सर्व्हिसेस-1) 01 .
6. सिनियर सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 2 ) 01 .
7. सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 2) 03 .
8. सपोर्ट सॉफ्टवेयर इंजिनिअर 03 .
9. टॅक्स कम्पायलेशन व रिकन्सीलेशन 01 .
Total 13 .
.
शैक्षणिक .पात्रता .:- .
1.सिनियर डेटाबेस इंजिनिअर:- .
- BE (कॉम्पुटर/IT)/ कम्प्यूटर मध्ये पदवीत्तर पदवी
- 05 वर्षे अनुभव
- 2.डेटाबेसएडमिन (DBA)
- BE (कॉम्पुटर/IT)/ कम्प्यूटर मध्ये पदवीत्तर पदवी
- 02 वर्षे अनुभव
- 3.सॉफ्टवेयरइंजिनिअर
- BE (कॉम्पुटर/IT)/ कम्प्यूटर मध्ये पदवीत्तर पदवी
- 04 वर्षे अनुभव
- 4.सॉफ्टवेयरइंजिनिअर (पेमेंट सर्व्हिसेस-1)
- BE (कॉम्पुटर/IT)/ कम्प्यूटर मध्ये पदवीत्तर पदवी
- 04 वर्षे अनुभव
5.सॉफ्टवेयर इंजिनिअर (असेसमेंट सर्व्हिसेस-1 .
- BE (कॉम्पुटर/IT)/ कम्प्यूटर मध्ये पदवीत्तर पदवी
- 04 वर्षे अनुभव
6.सिनियर सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 2) .
- BE (कॉम्पुटर/IT)/ कम्प्यूटर मध्ये पदवीत्तर पदवी
- 03-04 वर्षे अनुभव
7.सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 2) .
- BE (कॉम्पुटर/IT)/ कम्प्यूटर मध्ये पदवीत्तर पदवी
- 02 वर्षे अनुभव
8.सपोर्ट सॉफ्टवेयर इंजिनिअर .
- BE (कॉम्पुटर/IT)/ कम्प्यूटर मध्ये पदवीत्तर पदवी
9.टॅक्स कम्पायलेशन व रिकन्सीलेशन .
- B.Com/M. Com +MBA (फायनान्स)
.
वयाची अट: 22 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] .
.
नोकरी ठिकाण: पुणे .
.
Fee: फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय पुणे-411005
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
0 Comments