राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA , NA) मध्ये ४१३ जागांसाठी भरती

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये ४१३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ जुलै २०२० आहे.
परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी & नौदल अकादमी परीक्षा (NDA) (II) 2020


पदाचे नाव आणि पदसंख्या –
१ नॅशनल डिफेन्स अकॅडमी –
लष्कर (Army) – २०८ जागा
नौदल (Navy) – ४२ जागा
हवाई दल (Air Force) – १२० जागा
२ नौदल अकॅडमी [(१०+२ कॅडेट एंट्री स्कीम)] – ४३ जागा
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST – फी नाही]

Official website – https://upsc.gov.in
परीक्षा – ६ सप्टेंबर २०२०
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जुलै २०२०
Apply Online – Click Here
मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 9834409673 नंबर वर WhatsApp करा.

Post a Comment

0 Comments