नागपूर । वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड (Western Coalfields Limited) नागपूर येथे विविध पदांच्या ३०३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मे २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
Graduate Apprentice – १०१
Technician Apprentice – २०२
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – नागपूर
शुल्क – शुल्क नाही
अर्ज पद्धती – ऑनलाईन
पदाचे नाव आणि पदसंख्या –
Graduate Apprentice – १०१
Technician Apprentice – २०२
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – नागपूर
शुल्क – शुल्क नाही
अर्ज पद्धती – ऑनलाईन
0 Comments