नाशिक ।मालेगाव महानगरपालिकांतर्गत कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची मालेगाव येथे ६८१ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फिजिशियन – १४ जागाभुलतज्ञ – ८ जागा
वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ७६ जागा
आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) – १०६ जागा
स्टाफ नर्स – २०० जागा
ANM – ४८ जागा
क्ष-किरण तंत्रज्ञ – ६ जागा
ECG तंत्रज्ञ – ६ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ९ जागा
औषध निर्माता – ८ जागा
वार्ड बॉय – २०० जागा
शैक्षणिक पात्रता –
1) MD (Medicine)2) संबंधित पदवी/डिप्लोमा
3) MBBS
4) BAMS/BUMS
5) GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
6) (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM
7) सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
8) (i) B.Sc (PCB) (ii) 01 वर्ष अनुभव
9) (i) B.Sc (ii) DMLT
10) D.Pharm/B.Pharm
11) 10वी उत्तीर्ण
वयाची अट – १८ ते ३८ वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण – मालेगाव (नाशिक)
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
अर्ज पाठवण्याचा Mail ID – covid19.malegaonmc@gmail.com
अर्ज कसा करावा – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
0 Comments