कोल्हापूर । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची २२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
कार्डिओलॉजिस्ट – १ जागा
वैद्यकीय अधिकारी – ५ जागा
IPHS – १४ जागा
स्त्रीरोगतज्ञ – १ जागा
सायकॅट्रिस्ट नर्स – १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – कोल्हापूर
शुल्क – शुल्क नाही
वेतन – २८,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये
अर्ज पाठविण्यासाठी Mail ID –
कार्डीओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी – ncdrequirement@gmail.com
वैद्यकीय अधिकारी – rbskrequirement@gmail.com
स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भिषक, भूलतज्ञ, रेडीओलॉजिस्ट – iphsspecialist@gmail.com
स्त्री रोग तज्ञ – nuhmspecialist@gmail.com
सायकट्रिस्ट नर्स – dmphstaffnurse@gmail.com
Official website – https://zpkolhapur.gov.in/
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ३० मे २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.getitcompaniespune.blogspot.com/)

अर्ज कसा करावा – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ३० मे २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.getitcompaniespune.blogspot.com/)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 9834409673 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा SVNSMedia.
0 Comments